स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अॅड.राहुल घुले

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अॅड.राहुल घुले पाने का विनिमय मंगळवेढा (प्रतिनिधी): स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी मंगळवेढयाचे अॅड.राल घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेसाठी दिलेले योगदान तसेच सक्रिय कार्याची दखल घेवून संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची निवड केली आहे. अॅड.राहुल घुले यांनी या पुर्वी शहराध्यक्ष,पंढरपूर-मंगळवेढा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अनेकदा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आंदोलने केली आहेत. म्हणूनही कार्य केले असून त्यांच्या नियुक्तीबदद्ल सर्वत्र मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील त्यांचे अभिनंदन होत आहे.